Sunday, August 17, 2025 02:52:05 PM
Cobra Video Viral : घरातून तब्बल 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला. सर्पमित्र त्याला पकडायचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून साप माणसासारखा उभा राहिला. त्यानंतर जे घडले..
Amrita Joshi
2025-08-14 22:31:45
Viral Video of Cobra Snake : व्हायरल व्हिडिओमध्ये, साप मुलीच्या गळ्याभोवती गुंडाळून रेंगाळत असल्याचे दिसून येते. तो मुलीच्या गळ्याभोवती आणि चेहऱ्याभोवती रेंगाळत आहे.
2025-07-23 18:17:56
बागेत एका मोठ्या सापासह 18 कोब्राची पिल्ले होती, ज्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. सध्या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-22 19:02:51
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
2025-07-03 13:28:58
स्वयंपाकघरात साप शिरला. तो वेगाने इकडे-तिकडे फिरू लागल्यामुळे स्वयंपाकघरातील भांडी पडू लागतात. एक महिला येथे येते. मात्र, ती पळून जात नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला.
2025-03-22 15:30:05
साप चावल्यावर किती विष बाहेर पडते? यासंबंधी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अर्थात, चावल्यानंतर साप किती विष बाहेर टाकेल, हे त्यांच्या प्रजाती, आकार आणि चाव्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
2025-02-14 17:01:08
दिन
घन्टा
मिनेट